मांजरी खुर्दचे बापू पवार ‘समाजसेवा शिरोमणी’ पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी /नूतन पाटोळे मांजरी (प्रतिनिधी) : मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिवाजी पवार यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘समाजसेवा...
