मलठण गावामध्ये नाभिक बांधवांचे समाजव्यवस्थेमध्ये मोठे योगदान माजी आमदार पोपटराव गावडे.
प्रतिनिधी /निलेश जगताप टाकळी हाजी ,दि. ११ : शिरूर तालुक्यातील मलठण येथे संत सेना महाराजांची पुण्यतिथी अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात साजरी करण्यात आली. या...
