पुणे-सोलापूर उन्नत महामार्गाच्या मोजणीपूर्वी शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकशेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मोजणी करा; योग्य मोबदल्याची मागणी.
प्रतिनिधी / अशोक आव्हाळे मांजरी (ता.१) : पुणे-सोलापूर रोडवरील उन्नत महामार्गासाठी प्रस्तावित जमीन मोजणीच्या पार्श्वभूमीवर राहुलदादा शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर ते उरुळी कांचन परिसरातील शेतकऱ्यांची...
