प्रतिनिधी / नूतन पाटोळे
दोन्ही पायांत एका हाताचे अंतर ठेवून सरळ उभे राहा. श्वास आत घेऊन जननेंद्रिय आणि गुदद्वार यांना एकाच वेळी शक्य तितके बेंबीच्या दिशेला खेचून घ्या. पायांत कंप निर्माण झाला की, ही क्रिया समाप्त करा. ही क्रिया एक वेळा करा.
लाभ : मूत्राशय आणि गुद यांचे रोग बरे होतात. मधुमेह, भगंदर, मूळव्याध यांसारखे रोग बरे होतात. महिलांसाठी ही क्रिया विशेष लाभदायक आहे. गर्भाशयाविषयीचे रोग बरे होतात. ब्रह्मचर्यपालनासाठी साहाय्यक आहे. स्वप्नदोष नष्ट होतो.
