प्रतिनिधी / नूतन पाटोळे
पद्धत : समस्थितीत उभे राहा. दोन्ही हाताचा मनगटांपर्यंतचा भाग कडक ठेवून हात खांद्यापासून जमिनीशी समांतर पसरा. तळवे ढिले सोडा. तळव्यांचा भाग जमिनीच्या दिशेला करा. सर्वसामान्यपणे श्वासोच्छ्वास करत बोटे ताकदपूर्वक १०-१५ वेळा मागे-पुढे हलवा.
