अध्यात्मिकआयुर्वेदआरोग्यपोटाच्या शक्तीच्या विकासाची क्रिया – by admin@erpApril 3, 2026April 3, 2026058 प्रतिनिधी नूतन पाटोळे पद्धत : समस्थितीत उभे राहा. अंगठा पोटाच्या बाजूला ठेवून दोन्ही हात कमरेवर ठेवा. ९० अंशांच्या कोनात झुका. समोर पाहा. श्वास सोडून पोट आत खेचून घ्या. श्वास घेऊन पोट फुगवा. ही क्रिया २५ वेळा करा. साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र