अध्यात्मिकआयुर्वेदआरोग्य

पोटाच्या शक्तीच्या विकासाची क्रिया –

प्रतिनिधी नूतन पाटोळे

पद्धत : समस्थितीत उभे राहा. अंगठा पोटाच्या बाजूला ठेवून दोन्ही हात कमरेवर ठेवा. ९० अंशांच्या कोनात झुका. समोर पाहा. श्वास सोडून पोट आत खेचून घ्या. श्वास घेऊन पोट फुगवा. ही क्रिया २५ वेळा करा.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

गुलाब फुलाचे प्रमुख फायदे:

admin@erp

मूलाधार चक्र शुद्धीकरण क्रिया

admin@erp

योग म्हणजे काय?

admin@erp

Leave a Comment