अध्यात्मिकआयुर्वेदआरोग्य

कोपराच्या शक्तीच्या विकासाची क्रिया

प्रतिनिधी नूतन पाटोळे

पद्धत : समस्थितीत उभे राहा.भाग क : अंगठा आत घेऊन मूठ वळा. हाताची कोपरे कमरेला चिकटवून हात खाली सोडा. हाताचे तळवे पुढच्या बाजूला आणि तळव्यांचा पृष्ठभाग मागच्या बाजूला ठेवा. श्वास घेत कोपरातून हात वाकवून खांद्यापर्यंत आणा. श्वास सोडा. हात पूर्वस्थितीला न्या. अशा प्रकारे ही क्रिया दहा वेळा करा.भाग ख : हाताची मूठ उघडा. बोटे जुळवा. तळवे पुढच्या बाजूला आणि तळव्यांचा पृष्ठभाग मागच्या बाजूला करा. हाताची कोपरे कमरेशी जुळवा. भाग-क प्रमाणे ही क्रियाही दहा वेळा करा.लाभ :कोपरांचे दुखणे नष्ट होते.हाडांचे सांधे बळकट बनतात.हातांची कोपरे सुंदर आणि आकर्षक बनतात.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

पोटाच्या शक्तीच्या विकासाची क्रिया ५ (कुंभक)

admin@erp

अष्टांग योग म्हणजे 

admin@erp

खांदा आणि बगल यांच्या शक्तीच्या विकासाची क्रिया

admin@erp

Leave a Comment