अध्यात्मिकआयुर्वेदआरोग्य

ग्रीवाशक्तीच्या विकासाची क्रिया ३/मानेचे स्नायू बळकट करण्यासाठी क्रिया ३

प्रतिनिधी नूतन पाटोळे

पद्धत : समस्थितीत उभे राहा. श्वास सोडून पोट आत ओढून घ्या. नंतर श्वास घेऊन पोट फुगवताना गळ्याच्या नसाही ताणा. ही क्रिया दहा वेळा करा.लाभ : मानेचे सर्व दोष दर होतात. गळ्याचा लठ्ठपणा कमी होतो. टॉन्सिल्स, गंडमाळा यांसारखे रोग बरे होतात. स्वर मधुर आणि गोड बनतो. तोतरेपणा आणि बोलताना चाचरणे यांसारखे विकार बरे होतात. मान बळकट आणि मजबूत बनते.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

पोटाच्या शक्तीच्या विकासाची क्रिया ५ (कुंभक)

admin@erp

योग म्हणजे काय?

admin@erp

ग्रीवाशक्तीच्या विकासाची क्रिया २/मालेचे स्नायू बळकटकरण्यासाठी क्रिया

admin@erp

Leave a Comment