आयुर्वेदआरोग्य

योगाची प्रार्थना

योगाची प्रार्थनापद्धत दोन्ही पावले जुळवून समस्थितीत उभे राहा. हात जोड अंगठे मळ्याच्या हाडाजवळ ठेवा. कोपराच्या पुढील मनगटापर्यंतचा भाग छातीजवळ दाबून धरा. श्वासोच्छवास नेहमीसारखा सर्वसामान्य ठेवा. मन एकाग्र करा आणि आता हात सैल सोडा किमान अर्धा मिनिट देवाचे ध्यान करा. श्वास आणि मन एकाग्र करा.लाभ :मनाची एकाग्रता वाढते.मानसिक शांती आणि आत्मसाक्षात्कार यांसाठी लाभदायक असते.मनोवहा नाड्यांवर दबाव येऊन मन संयमित होते.मानसिक रोग ठीक होतात.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

नेत्रशक्तीच्या विकासाची क्रिया

admin@erp

ग्रीवाशक्तीच्या विकासाची क्रिया ३/मानेचे स्नायू बळकट करण्यासाठी क्रिया ३

admin@erp

छातीचे स्नायू बळकट करण्याची क्रिया – २

admin@erp

Leave a Comment