मांजरी खुर्द येथे बिबट्याची दहशत कायम, गोठ्यात शिरून गायच्या वासराला केले भक्ष्य; पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी..
प्रतिनिधी /अशोक आव्हाळे मांजरी, ता. १२ : मांजरी खुर्द (ता. हवेली) परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, शुक्रवारी मध्यरात्री माणिकनगर परिसरात बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या गायच्या वासरावर...
