प्रतिनिधी / नूतन पाटोळे
पद्धत : समस्थितीत उभे राहा. सूक्ष्म व्यायामाच्या तिसऱ्या क्रमांकाच्या क्रियेप्रमाणे मान हळूहळू वर घ्या. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी म्हणजेच भ्रूमध्यात पाहा आणि श्वास सोडत पोट आत खेचून घ्या. श्वास आत घेऊन पोट फुगवा. न थांबता भराभरा हीच क्रिया २५ वेळा करा.
