या आरोग्य केंद्रामुळे कोरेगाव भीमा व परिसरातील नागरिकांना प्राथमिक उपचार, आरोग्य तपासणी, मातृ-बाल आरोग्य सेवा तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर मिळण्यास मदत होणार आहे.
प्रतिनिधी /अशोक आव्हाळे मांजरी (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे मंजूर असलेले, मात्र जागेअभावी प्रलंबित राहिलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आता लवकरच प्रत्यक्षात येण्याचा मार्ग...
