पद्धत : समस्थितीत उभे राहा. अंगठा आत घेऊनHCNMमूठ वळा. मुठीचा पृष्ठभाग समोरच्या बाजूला घ्या. वर दिलेल्या क्रिया क्र. ७ आणि ८ या पायऱ्यांप्रमाणे मान वर...
प्रतिनिधी नूतन पाटोळे स्मरणशक्तीच्या विकासाची क्रियापद्धत : समस्थितीत उभे राहा. पायाचे अंगठे सरळ खालच्या बाजूला वळवा आणि सुमारे साडेचार फूट दूरवर पाहा. ही क्रिया करताना...
प्रतिनिधी नूतन पाटोळे बुद्धी आणि घृती शक्ती विकासाची क्रिया पद्धत : समस्थितीत उभे राहा. मान हळूहळू वर करा. भ्रूमध्यात म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्यभागी पाहा. दुर्बुद्धी...
पद्धत : समस्थितीत उभे राहा. डाव्या हाताच्या कनिष्ठिका, अनामिका, मध्यमा आणि तर्जनी (अंगठा सोडून असलेली चारही बोटे) या चारही बोटांना गळ्यावर ठेवा. हाताचा तळवा आतल्या...
योगाची प्रार्थनापद्धत दोन्ही पावले जुळवून समस्थितीत उभे राहा. हात जोड अंगठे मळ्याच्या हाडाजवळ ठेवा. कोपराच्या पुढील मनगटापर्यंतचा भाग छातीजवळ दाबून धरा. श्वासोच्छवास नेहमीसारखा सर्वसामान्य ठेवा....
प्रतिनिधी नूतन पाटोळे अष्टांग योग म्हणजे महर्षी पतंजलींनी सांगितलेला आठ अंगांचा (पायऱ्यांचा) एक समग्र योगमार्ग, जो शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त आहे। यात यम, नियम, आसन,...
प्रतिनिधी नूतन पाटोळे योग हा शब्द ‘युज’ या संस्कृत धातू पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील पांच हजार...
त्वचेची निगा (Skin Care): गुलाब पाणी एक उत्तम नैसर्गिक टोनर आहे. हे त्वचेला मॉइश्चरायझ करते, मुरुमे कमी करते, जळजळ शांत करते आणि त्वचा चमकदार बनवते. मानसिक...