प्रतिनिधी / नूतन पाटोळे
पद्धत : भाग क: समस्थितीत उभे राहा. टाचा वर करून चवड्यांवर उभे राहा. जागच्या जागीच १०-१५ वेळा हळूहळू उड्या मारा. चवडे जमिनीवर घट्ट दाबून ठेवा.
भाग ख : श्वासोच्छ्वास सर्वसामान्यपणे करत राहा आणि जागच्या जागी चवड्यांच्या साहाय्याने १०-१५ वेळा उड्या मारा.
