स्वतः समस्थितीत उभे राहा. हात मांडीच्या राजूला ठेवा. श्वास आत घेत दोन्ही हात सगच्या बाजूला पाठीच्या बाजूला खेचून प्रा. वर पाहा. छाती फुलवा. श्वास सोडून पूर्ववस्थेत या. हीच क्रिया तीन वेळा करा. देती क्रियांचे लाभ : फुप्फुसे पुष्ट होऊन चाचे रोग नष्ट होतात. हृदयरोग दूर होतात. श्योग, दमा, कफ, खोकला आदी रोग राम होतात. पाठीच्या कण्याचा बाक नष्ट गौतों. छाती मोठी आणि पुष्ट बनते.
