आयुर्वेदआरोग्य

कटिशक्तीच्या विकासाची क्रिया- २

प्रतिनिधी नूतन पाटोळे

पद्धत : समस्थितीत उभे राहा. दोन्ही पायांत शक्य तेवढे अंतर घ्या. अंगठा पोटाच्या बाजूला ठेवून कमरेवर हात ठेवा. श्वास आत घेत मान आणि कंबर जास्तीतजास्त मागे झुकवा. वर पाहात श्वास सोडून डोके जास्तीत जास्त खाली न्या. ही क्रिया तीन वेळा करा. तिसऱ्यांदा ही क्रिया करताना दोन्ही हात जमिनीवर ठेवा आणि डोके जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. डोके टेकवून हात कमरेवर ठेवा आणि शक्य असेल तेवढा वेळ त्या अवस्थेत थांबा. त्यानंतर हाताचे साहाय्य घ्या आणि उडी मारून पूर्वस्थितीत या.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

ग्रीवाशक्तीच्या विकासाची क्रिया २/मालेचे स्नायू बळकटकरण्यासाठी क्रिया

admin@erp

पोटाच्या शक्तीच्या विकासाची क्रिया

admin@erp

कर्णशक्तीच्या विकासाची क्रिया

admin@erp

Leave a Comment