अध्यात्मिकआयुर्वेदआरोग्य

नेत्रशक्तीच्या विकासाची क्रिया

प्रतिनिधी नूतन पाटोळे

पद्धत : समस्थितीत उभे राहा. नासिकाग्राकडे(नाकाच्या टोकाकडे) पाहात मान हळूहळू मागे न्या. कुंकू, बिंदी किंवा टिळा लावण्याच्या जागी पापणी लवू न देता अनिमिष नेत्रांनी पाहात राहा. अश्रू आले तरी तसेच सुकू द्या. श्वासोच्छ्वास नेहमीसारखा सामान्यपणे करत राहा. हळूहळू मूळ स्थितीत परत या. डोळ्यांकडेच लक्ष असू द्या.लाभ :डोळ्यांची दृष्टी वाढते. डोळ्यांत अश्रू येणे, कमी दिसू लागणे आदी विकार नष्ट होतात.आकर्षणशक्तीचा उदय होतो. साधकाला दुसऱ्या व्यक्तीला प्रभावित क्षमता प्राप्त होते.करण्याची ही क्रिया त्राटक क्रियेसाठी साहाय्यभूत आहे. तिच्यामुळे मन एकाग्र होऊन चित्तशुद्ध बनते. या क्रियेचा सातत्यपूर्ण सरावाचा काळ वाढवल्याने चष्माही जाऊ शकतो.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

पोटाच्या शक्तीच्या विकासाची क्रिया – ९

admin@erp

कोपराच्या शक्तीच्या विकासाची क्रिया

admin@erp

स्मरणशक्तीच्या विकासाची क्रिया..

admin@erp

Leave a Comment