अध्यात्मिकआयुर्वेदआरोग्य

ग्रीवाशक्तीच्या विकासाची क्रिया २/मालेचे स्नायू बळकटकरण्यासाठी क्रिया

प्रतिनिधी नूतन पाटोळे

पद्धत : समस्थितीत उभे राहा. हनुवटी कंठकुपाला टेकवा, डोळे बंद करू नका. श्वास घेऊन रोखून धरा. डोके एकदा डाव्या खांद्याच्या बाजूने चक्राकार फिरवून समोर आणा. श्वास सोडा. पुन्हा श्वास घ्या. डोके उजवीकडून डावीकडे चक्राकारात फिरवा. चक्र पूर्ण झाले की श्वास सोडा. दोन्ही वेळा कानांचा खांद्यांना स्पर्श होण्याइतपत मान झुकवण्याचा प्रयत्न करा. खांदे वर उचला. ही क्रिया तीन वेळा करा.लाभ : मानेचे सर्व दोष दूर होतात. गळ्याचा लठ्ठपणा कमी होतो. टॉन्सिल्स, गंडमाळा यांसारखे रोग बरे होतात. स्वर मधुर आणि गोड बनतो. तोतरेपणा आणि बोलताना चाचरणे यांसारखे विकार बरे होतात. मान बळकट आणि मजबूत बनते.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

पोटाच्या शक्तीच्या विकासाची क्रिया

admin@erp

अष्टांग योग म्हणजे 

admin@erp

नेत्रशक्तीच्या विकासाची क्रिया

admin@erp

Leave a Comment