महाशिवरात्रीनिमित्त वाघेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी…
पुणे /प्रतिनिधी मांजरी ता.१५ : वाघोली (ता.हवेली) येथील श्री वाघेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपासून लाखो भाविकांनी हर हर महादेवाचा जयघोष करत दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभर...
