रामदास मामा थोरात यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी /निलेश जगताप शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावचे सामाजिक कार्यकर्ते रामदास मामा थोरात यांची पुणे काँग्रेस आय कमिटी पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी सर्वांमती बिनविरोध निवड करण्यात आली....
