प्रतिनिधी / नुतन पाटोळे
पद्धत : समस्थितीत उभे राहा. दोन्ही हातांच्या साहाय्याने पायांच्या चवड्यांची बोटे उलटवून आतील बाजूने एकमेकांशी जोडा. चित्र पाहा. श्वासोच्छ्वास सामान्य पद्धतीने करा. बोटांवर उडी मारून सरळ उभे राहा. ही क्रिया एकाच वेळेत पूर्ण करा.
लाभ : पायाच्या बोटांना विशेष ताकद प्राप्त होते. चवड्याचे आणि बोटांचे दुखणे बरे होते. चालण्यामुळे आणि पळण्यामुळे आलेला थकवा दूर होतो. बोटे आणि पायाचे तळवे लवचीक बनतात आणि त्यांचे दुखणेही थांबते.
