मांजरी खुर्द जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस उत्साहात साजरा विद्यार्थ्यांचा सामूहिक वाचन उपक्रमातून वाचन संस्काराला चालना
प्रतिनिधी /अशोक आव्हाळे मांजरी खुर्द (प्रतिनिधी) : मांजरी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची...
