प्रतिनिधी/नूतन पाटोळे
पद्धत : समस्थितीत उभे राहा. हात मांडीच्या बाजूला ठेवा. श्वास आत घेत दोन्ही हात मागच्या बाजूला पाठीच्या बाजूला खेचून धरा. वर पाहा. छाती फुलवा. श्वास सोडून पूर्वावस्थेत या. हीच क्रिया तीन वेळा करा.
दोन्ही क्रियांचे लाभ : फुप्फुसे पुष्ट होऊन त्यांचे रोग नष्ट होतात. हृदयरोग दूर होतात. क्षयरोग, दमा, कफ, खोकला आदी रोग नाहीसे होतात. पाठीच्या कण्याचा बाक नष्ट होतो. छाती मोठी आणि पुष्ट बनते.
