अध्यात्मिकआयुर्वेदआरोग्य

मूलाधार चक्र शुद्धीकरण क्रिया

पद्धत : भाग कः समस्थितीत उभे राहा. श्वास बाहेर सोडून देऊन पोट रिकामे करा. गुदद्वाराला आंतरिक शक्तीने बेंबीच्या बाजूला खेचून घ्या. शरीरात कंपन निर्माण झाल्यावर ही क्रिया समाप्त करा. ही क्रिया एकदा करा.भाग ख: दोन्ही पावलांत चार बोटांचे अंतर ठेवून उभे राहा. भाग क प्रमाणेच बाकी सर्व क्रिया करा. ही क्रिया एकदा करा.लाभ : प्राण आणि अपान वायू एकत्र झाल्यामुळे कुंडली जागरणात हे साहाय्यभूत ठरते. शरीर शक्तिसंपन्न बनते. मलावरोध दूर होतो. मूळव्याधीचा त्रास नष्ट होतो. शरीर चपळ, चैतन्यमय बनते आणि व्यक्ती दीर्घायुष्यी बनते.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

कर्णशक्तीच्या विकासाची क्रिया

admin@erp

स्मरणशक्तीच्या विकासाची क्रिया..

admin@erp

कटिशक्तीच्या विकासाची क्रिया

admin@erp

Leave a Comment