प्रतिनिधी नूतन पाटोळे
पद्धत : समस्थितीत उभे राहा. अंगठा पोटाच्या बाजूला ठेवून दोन्ही हात कमरेवर ठेवा. ९० अंशांच्या कोनात समोरच्या बाजूला झुका आणि समोर पाहा. श्वास सोडून बाह्यकुंभक करून आंतरिक शक्तीने रिकाम्या पोटाला भराभरा मागे-पुढे हलवा. ही क्रिया यथाशक्ती एक वेळा करा.
