अध्यात्मिकआयुर्वेदआरोग्य

तळव्यांच्या शक्तीच्या विकासाची क्रिया

प्रतिनिधी नूतन पाटोळे

पद्धत : भाग क: समस्थितीत उभे राहा. दोन्ही हातांची बोटे पसरून खांद्यासमोर हात जमिनीला समांतर घ्या. तळव्यांचा भाग खालच्या बाजूला असावा. श्वास घेत तळवे ताकदीने हळूहळू खालून वरच्या बाजूला ताणून धरा. श्वास सोडत तळवे ताकदीने वरून खालच्या बाजूला आणा. ही क्रिया पाच वेळा करा.भाग ख : दोन्ही हात कोपरात दुमडून बोटे पसरून छातीसमोर जमिनीला समांतर ठेवा. तळव्याचा भाग जमिनीच्या दिशेला करा. उर्वरित क्रिया भाग क मध्ये दिल्याप्रमाणे करा. एकूण पाच वेळा ही क्रिया करा.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

पोटाच्या शक्तीच्या विकासाची क्रिया ५ (कुंभक)

admin@erp

कटिशक्तीच्या विकासाची क्रिया – १

admin@erp

योगाची प्रार्थना

admin@erp

Leave a Comment