अध्यात्मिकआयुर्वेदआरोग्य

कर्णशक्तीच्या विकासाची क्रिया

प्रतिनिधी नूतन पाटोळे

पद्धत : समस्थितीत उभे राहा. हातांच्या अंगठ्यांनी कान बंद करा. तर्जनीने डोळे आणि मध्यमाने (मधल्या बोटाने) नाक बंद करा. वरच्या सातव्या क्रमांकाच्या क्रियेप्रमाणे मान वरच्या बाजूला न्या. आठ आकडे मोजेपर्यंत तोंडात श्वास भरा. गाल फुगवा. हनुवटी गळ्याच्या खोलगट भागावर (कंठकुपावर) टेकवा. ३२ पर्यंतचे आकडे मनात मोजा आणि तोपर्यंत श्वास रोखून धरा. दोन्ही हातांना खांद्याच्या सरळ रेषेत जमिनीशी समांतर ठेवा. मान सरळ करून मध्यमा बोट बाजूला घेऊन १६ आकडे मोजेपर्यंत नाकातून श्वास बाहेर सोडा. ही क्रिया तीन वेळा करा.AYGकरण्याचीनचित्तलाभ : कानातील मळ, कान वाहणे, कमी ऐकू येणे आदी विकार नष्ट होतात. कर्णरंध्राची शक्ती जागृत होते आणि ती मजबूत बनतात. कान, नाक, डोळे आणि तोंड बंद केल्यामुळे सुषुम्ना नाडीच्या मार्गाचे शुद्धीकरण होते. त्यामुळे विविध प्रकारचे नाद ऐकू येऊ लागतात. प्राणायामासाठी ही क्रिया विशेष लाभदायक

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

कटिशक्तीच्या विकासाची क्रिया- २

admin@erp

नेत्रशक्तीच्या विकासाची क्रिया

admin@erp

ग्रीवाशक्तीच्या विकासाची क्रिया २/मालेचे स्नायू बळकटकरण्यासाठी क्रिया

admin@erp

Leave a Comment