शिक्रापूर मध्ये आदर्श टेक्सटाईल मार्केट तिसऱ्या शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर या ठिकाणी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून आदर्श टेक्सटाईल मार्केट कापड दालनाचे भव्य दिव्य उद्घाटन असंख्य मान्यवरांच्या ग्रामस्थांच्या व माता-भगिनींच्या उपस्थितीमध्ये...
