महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत तनिष्कचे यश पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने तनिष्कचा विशेष सन्मान.
प्रतिनिधी /अशोक आव्हाळे मांजरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल तनिष्कचा पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात...
