ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश तिघांना अटक;१२ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी/अशोक आव्हाळे मांजरी (प्रतिनिधी): पुणे शहर व परिसरात वाढत्या ट्रान्सफॉर्मर (डीपी) चोरीच्या घटनांचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ७ च्या पथकाने मोठी कारवाई करत...
