पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीपूर्वी ‘सोसायटी फिल्डिंग’ला वेग! गावागावच्या सहकारी संस्थांवर वर्चस्व मिळविण्यासाठी राजकीय मोर्चेबांधणी; ग्रामीण राजकारण तापणार.
प्रतिनिधी अशोक आव्हाळे मांजरी (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) आगामी निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाला पुन्हा एकदा वेग...
