मोक्का गुन्ह्यातील दीड वर्षापासून फरार आरोपी जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-७ची कारवाई; कोल्हापूर जिल्ह्यातून आरोपीला घेतले ताब्यात प्रतिनिधी /अशोक आव्हाळे पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) दाखल असलेल्या गुन्ह्यात दीड...
