अध्यात्मिकआयुर्वेदआरोग्य

कटिशक्तीच्या विकासाची क्रिया – १

पद्धत : भाग क : समस्थितीत उभे राहा. दोन्ही हात मागे न्या. उजव्या हाताने डावाहात पकडा. अंगठा आत घेऊन डावी मूठ बंद करा. श्वास आत घेऊन मान आणि कंबर शक्य तेवढी मागे न्या. वर पाहत मागे झुका. श्वास सोडून डोके, मान, कंबर सरळ करा आणि आता समोरच्या बाजूला वाकून डोके गुडघ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. ही क्रिया तीन वेळा करा.भाग ख: डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट पकडा आणि अंगठा आत घेऊन उजवी मूठ बंद करा. उर्वरित क्रिया भाग-क प्रमाणेच करा. ही क्रिया तीन वेळा करा.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

कटिशक्तीच्या विकासाची क्रिया ३

admin@erp

पोटाच्या शक्तीच्या विकासाची क्रिया – ९

admin@erp

कटिशक्तीच्या विकासाची क्रिया

admin@erp

Leave a Comment