प्रतिनिधी नूतन पाटोळे
पद्धत : दोन्ही पावलांत एक फुटाचे अंतर ठेवून उभे राहा. बास घेत फक्त कमरेचा वरचा भाग हाताबरोबरच उजवीकडे अर्धचंद्राकार फिरवा. श्वास सोडत मूळ अवस्थेत या. आता हीच क्रिया डाव्या बाजूने करा. ही क्रिया पाच-सहा वेळा करणे शक्य असते.लाभ : ३४ पासून ३८ क्रमांकापर्यंतच्या क्रिर्याच्या अभ्यासामुळे कंबर सुंदर, सुडौल आणि बारीक बनते आणि पुष्टही होते. कंबरदुखी थांबते. कंबर लवचीक बनते आणि नृत्य कलाकारांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते. शरीर कांतिमान आणि चपळ, चैतन्यमय बनते. साधक लहान असेल, तर वयाच्या वीस वर्षांपर्यंत त्याची उंची वाढत राहते.
