आयुर्वेदआरोग्यऔद्योगिक

कटिशक्तीच्या विकासाची क्रिया ३

प्रतिनिधी नूतन पाटोळे

पद्धत : दोन्ही पायांत चार बोटांचे अंतर ठेवून उभे राहा. हातांचे तळवे आत घेऊन मांडीला हात चिकटवून ठेवा. श्वास सोडत मान, कंबर जास्तीतजास्त मागे झुकवा. वर पाहा. श्वास सोडा. शरीराचे वजन पेलत डोके गुडघ्यांपर्यंत आणण्याचे प्रयत्न करा. डोळे उघडे ठेवा. हात पाठीच्या दिशेला ताणून धरा. ही क्रिया भराभरा दहा वेळा करा.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

पोटाच्या शक्तीच्या विकासाची क्रिया

admin@erp

. कपोलशक्तीच्या विकासाची क्रिया

admin@erp

मांजरीत बिबट्याची दहशत कायम, कुत्र्याला केले भक्ष्य

admin@erp

Leave a Comment