आयुर्वेदआरोग्य

बोटांच्या मुळाच्या शक्तीच्या विकासाची क्रिया

प्रतिनिधी नूतन पाटोळे

पद्धत समस्थितीत उभे राहा. दोन्ही हातांचा मनगटांपर्यंतचा भाग कड़क ठेवन हात खांद्यापासून जमिनीशी समांतर पसरा. तळवे ढिले सोडा. तळव्यांचा भाग जमिनीच्या दिशेला करा. सर्वसामान्यपणे श्वासोच्छ्‌वास करत बोटे ताकदपूर्वक १०-१५ वेळा मागे-पुढे हलवा.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

ग्रीवाशक्तीच्या विकासाची क्रिया २/मालेचे स्नायू बळकटकरण्यासाठी क्रिया

admin@erp

गुलाब फुलाचे प्रमुख फायदे:

admin@erp

नेत्रशक्तीच्या विकासाची क्रिया

admin@erp

Leave a Comment