रशियातही घुमला गणरायाचा जयघोष; मांजरी खुर्दच्या आदित्य उंद्रेंनी मित्रपरिवारासह साजरा केला गणेशोत्सव
प्रतिनिधी /अशोक आव्हाळे मांजरी (प्रतिनिधी) : शिक्षणासाठी परदेशात स्थायिक असलेल्या मांजरी खुर्द येथील आदित्य उंद्रे यांनी रशियातील स्मॉलएक्स शहरात मित्रपरिवारासह घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव...
