मांजरी खुर्द येथील नगररचना योजनांना शेतकऱ्यांचा तीव्र विरोध नगर विकास योजना क्रमांक १४, १५ व १६ रद्द करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / अशोक आव्हाळे मांजरी खुर्द (प्रतिनिधी) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून मांजरी खुर्द येथे प्रस्तावित नगर विकास योजना क्रमांक १४, १५...
