कटिशक्तीच्या विकासाची क्रिया- २

पद्धत : समस्थितीत उभे राहा. दोन्ही पायांत शक्य तेवढे अंतर घ्या. अंगठा पोटाच्या बाजूला ठेवून कमरेवर हात ठेवा. श्वास आत घेत मान आणि कंबर जास्तीतजास्त मागे झुकवा. वर पाहात श्वास सोडून डोके जास्तीत जास्त खाली न्या. ही क्रिया तीन वेळा करा. तिसऱ्यांदा ही क्रिया करताना दोन्ही हात जमिनीवर ठेवा आणि … Continue reading कटिशक्तीच्या विकासाची क्रिया- २